दिपक केसरकर सलग चौथ्या वेळी विजयी,विजयाचा ‘चौकार’..

दीपक केसरकर यांना ८१००८ मते मिळाली सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होईल व येथे काटे की टक्कर होईल असा अंदाज होता. मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही निवडणूक 39899 मताधिक्याने जिंकली व आपल्या विजयाचा चौकार मारला. सलग चौथ्या वेळी या मतदारसंघातून विजयी होऊन दीपक केसरकर यांनी विक्रमाचा नवा इतिहास रचला आहे….

Read More

कणकवली मतदारसंघात तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्क्याने नितेश राणे विजयी

राणे यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष सुरू कणकवली प्रतिनिधी मतदारसंघात सलग तिसऱ्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन आमदार नितेश राणे यांनी “हॅट्रिक” साधली आहे. उबाठाचे प्रतिस्पर्धी उमेदवार संदेश पारकर यांचा त्यांनी ५६ हजारापेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला आहे. राणे यांच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष सुरू ठेवला आहे. शहर तसेच तालुक्यात ठिकठिकाणी फटाक्यांची…

Read More

सावंतवाडी विधानसभा २०२४

सतरावी फेरी दिपक केसरकर- ३८१७ (६३४३१) राजन तेली- १८६८ (३३२७७) अर्चना घारे- २३५ (४४७८) दत्ताराम गावकर- ४४ विशाल परब- १२७० (२५०१५) सुनिल पेडणेकर- ३८ नोटा- ११६ सतराव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३०१५४ मतांनी आघाडीवर.

Read More

सावंतवाडी विधानसभा २०२४

आठवी फेरी- दिपक केसरकर- ४२०२ राजन तेली- २०२३ अर्चना घारे- २३५ दत्ताराम गावकर- ६६ विशाल परब- २१६८ सुनिल पेडणेकर- ४३ नोटा- ९८ आठव्या फेरीअखेर दीपक केसरकर १३२४४ मतांनी आघाडीवर.

Read More

You cannot copy content of this page