मालवणी भाषा दिनाच्या निमतान जिल्हा वासियांच्या पाठीशी रवण्याचा पालकमंत्री नितेश राणे हेंचा आश्वासान एक्सवर हँडलार निसता ट्वीट पुरताच नको

सध्या जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांका तेंच्याच जमिनीतसुन परागंदा करण्याचो घातलोलो घाट उघडो पाडूचा डेअरिंग पालकमंत्र्यांनी दाखवचा:मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर. कुडाळ प्रतिनिधी मालवणी भाषा दिनाच्या निमत्तानं पालकमंत्री नितेश राणे हेंच्यानी आपल्या मालवनी बोली भाषेत अवकाळी पावसान झालेल्याच्या नुकसानिचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून दिवच्या मालवणीत दिल्ल्या आश्वासनाचा स्वागतच आसा. ज्या टायमाक पालकमंत्र्यांनी ह्या मालवणीत आमका आंबा काजू बागायतदारांका…

Read More

सकल हिंदू समाजाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी सीताराम गावडे

राज्य समन्वयक श्रीपाद अभ्यंकर यांनी केली निवड जाहीर.. सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा सकल हिंदू समाजाच्या जिल्हा अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांची नेमणूक सकल हिंदू सामाजाचे राज्य समन्वयक श्रीपाद अभ्यंकर यांनी केली आहे,त्यांनी याबाबतचे पत्र सीताराम गावडे यांना पाठविले आहे. सीताराम गावडे हे गेली पस्तीस वर्षे विविध सामाजिक क्षेत्रातील संघटनांवर कार्यरत असून, हिंदू समाजासाठी…

Read More

दोडामार्ग मराठा व्यापारी संघटनेची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी सुदेश मळीक तर सचिव पदी प्रदीप गावडे यांची निवड दोडामार्ग प्रतिनिधी मराठा व्यापारी संघटना दोडामार्ग अध्यक्षपदी सुदेश मळीक यांची निवड करण्यात आली. मराठा व्यापारी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी व प्रगतीसाठी मराठा व्यापारी संघटना दोडामार्ग स्थापन करण्यात आली. मराठा व्यापारी संघटना कार्यकारणी पुढील प्रमाणे : अध्यक्ष पदी दोडामार्ग शहरातील सुदेश मळीक, उपाध्यक्ष तानाजी डांगी व पंकज…

Read More

पं.पु.गावडे काका महाराज यांचे कार्य नविन पिढीला अध्यात्माकडे वळवण्याचे चांगले काम;ना श्रीपाद नाईक

कुडाळ (प्रतिनिधी) माड्याचीवाडी सारख्या गावात स्वामी समर्थांची सेवा बजावत असताना पं पु गावडे काका महाराज यांनी नविन पिढी अध्यात्माकडे नेण्याचे महान कार्य सुरू ठेवले आहे असे गौरवोद्गार केंद्रीय उर्जा राज्यमंत्री ना श्रीपाद नाईक यांनी काढले, ना श्रीपाद नाईक यांनी सोमवारी अक्कलकोट स्वामी प्रकट दीनाचे औचित्य साधुन अतुल बंगे यांच्या निवासस्थानी भेट दीली होती त्याच वेळी…

Read More

चिपी विमानतळावर 18 एप्रिल पासून मुंबई-चीपी विमान सेवा सुरू होणार

खासदार नारायणराव राणे नवी दिल्ली (प्रतिनिधी) परुळे चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या १८ एप्रील पासून एअर अलायन्सची मुंबई सिंधुदुर्ग-मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत. एअर अलायन्स बरोबरच इंडीगो विमान कंपनीची सेवा सुरू करण्याबाबत युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशी माहीती खा. नारायण राणे यांनी दिली. अलीकडेच नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ‘सुवर्ण ‘ यश

गणित ऑलिंपियाडमध्ये २० विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल…. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित ऑलिंपियाड फाउंडेशनने घेतलेल्या नॅशनल गणित ऑलिंपियाड परीक्षेत लक्षणीय यश संपादन केले आहे. परीक्षेला शाळेचे ९६ विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष बाब म्हणजे यापैकी २० विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे…

Read More

मंत्रालयात पत्रकारांना मज्जाव – ‘व्हॉईस ऑफ मीडिया’कडून तीव्र निषेध! पत्रकारांना थांबवणं म्हणजे लोकशाहीला गप्प करणं:संदीप काळे मुंबई (प्रतिनिधी) राज्य सरकारने घेतलेला मंत्रालयातील पत्रकारांच्या प्रवेशावरचा नवा निर्णय हा लोकशाही व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणारा आहे. आतापर्यंत पत्रकारांना सकाळी १० ते संध्याकाळपर्यंत नियमितपणे मंत्रालयात प्रवेश मिळत होता. मात्र, आता फक्त दुपारी २ नंतरच प्रवेश मिळेल, असा नवा आदेश…

Read More

दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करणे

मनसेचे विविध बँकांना पत्र. कुडाळ प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेला तमाम महाराष्ट्र सैनिकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रचलित कायद्यानुसार दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा प्राधान्याने वापर केला पाहिजे, असा आदेश दिला. त्याच आदेशानुसार कुडाळ येथील सर्व बँकांना मनसेचे पत्र व आरबीआय गाईडलाईन याची प्रत देण्यात आली. यामध्ये बँकांच्या कर्मचारी हिंदी भाषेत बोलतात,…

Read More

विद्यार्थ्यांना करिअर दिशा देण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ घेणार पुढाकार

सहसचिव संजय पिळणकर यांचा झाला विशेष सत्कार! व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची जिल्हास्तरीय सभा उत्साहात संपन्न! सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या विधायक कार्याने छाप सोडणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची व सदस्यांची सभा सावंतवाडी येथे खेळीमेळीच्या वातावरणात आज संपन्न झाली. आज संघटनेची ही महत्त्वाची बैठक खेळीमेळीत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा….

Read More

शिरशिंगे गावात गवा रेड्याचा दिवसाढवळ्या वावर,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

. गवा रेड्याच्या हल्ल्यात राणेवाडीतील स्वप्निल सावंत किरकोळ जखमी सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील शिरशिंगे येथे गवा रेड्याच्या हल्ल्यात राणेवाडीतील स्वप्निल सुनील सावंत हा किरकोळ जखमी झाला. याबाबतची अधिक माहिती अशी की, स्वप्निल सावंत हा वर्ले येथून आपल्या गावी शिरशिंगे येथे आपल्या दुचाकीवरून परतत असताना सकाळी ८.३० च्यासुमारास शिरशिंगे जलमदेव परिसरात गवा अचानक रस्त्यावर आला व समोरून…

Read More

You cannot copy content of this page