आकेरी भुईकोट येथे मार्गदर्शक फलकाचे अनावरण
दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम.. कुडाळ प्रतिनिधी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील आकेरी भुईकोटाकडे जाणाऱ्या मार्गावर आज रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी मार्गदर्शक फलक लावण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किल्ले आज काळाच्या उदरात नष्ट झाले असून काही किल्ल्यांचे अवशेष मात्र नावापुरते नाहीतर इतिहासाच्या पानातच उरले आहे. आकेरी किल्ला/भुईकोट याचेच एक उदाहरण…
