सिंधुदुर्ग भाजपच्या माध्यमातून सावंतवाडीत 14 तारखेला तिरंगा दौड…
हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडेंची संकल्पना; देशभक्ती आणि फिटनेसचा संदेश देणार. सावंतवाडी प्रतिनिधी भाजपचे हर घर तिरंगा अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून आणी महेंद्रा अकॅडमी यांच्या सहकार्यातून सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या माध्यमातून देशभक्ती आणि फिटनेसचा संदेश देणारी तिरंगा दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक 14 ऑगस्टला सकाळी सव्वा…
