🌺🙏 खबरदार कोकण-न्यूज 🙏🌺
🎉 पर्व १ ले | खास गणेश चतुर्थी निमित्त 🎉
🏆 “बाप्पा विथ फॅमिली”
गणेशदर्शन स्पर्धा २०२६
🏠 आपल्या घरातील लाडक्या बाप्पाचे
👨👩👧👦 संपूर्ण कुटुंबासमवेत थेट लाईव्ह गणेशदर्शन! 📺
✨ आपल्या घरातील बाप्पाची सजावट, भक्ती आणि कुटुंबाचा आनंद महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवण्याची संधी!
📹 आपल्या बाप्पाचे लाईव्ह दर्शन दाखवा
🏆 स्पर्धेत सहभागी व्हा
❤️ बाप्पाचा आनंद महाराष्ट्रासोबत साजरा करा!
📲 संपर्क : 9637850941
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏
खबरदार कोकण-न्यूज चॅनल & एंटरटेनमेंट
