ठळक घडामोडी

असं आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरक्षण..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी वैभववाडी कोळपे – सर्वसाधारण कोकिसरे – सर्वसाधारण महिला लोरे – ना. मा. प्र. महिला कणकवली खारेपाटण – ना. मा. प्र. महिला कासार्डे – ना. मा. प्र. जाणवली – अनु. जाती महिला फोंडा – ना. मा. प्र. हरकुळ बु. – सर्वसाधारण कलमठ – ना. मा. प्र. महिला कळसुली – सर्वसाधारण महिला नाटळ – सर्वसाधारण…

Read More

कुडाळ पंचायत समिती निवडणूक आरक्षण जाहीर

कुडाळ प्रतिनिधी पावशी – अनुसूचित महिला ना मा प्र सर्वसाधारण – डिगस, आंब्रड, ना मा प्र महिला – घावनाळे, गोठोस सर्वसाधारण महिला – वेताळ बांबर्डे, पिंगुळी, नेरूर देऊळवाडा उत्तर, आवळेगाव, नेरूर देऊळवाडा दक्षिण, पाट सर्वसाधारण – झाराप, साळगाव, ओरोस बुद्रुक, कसाल, माणगाव, तेंडोली, जांभवडे

Read More

गांजा विक्री केल्याप्रकरणी सावंतवाडी एकजण ताब्यात

अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.. सावंतवाडी प्रतिनिधी गांजा विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला स्थानिक पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. जावेद पीरसाब शेख (वय ३८, रा. मोरडोंगरी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ३० ते ४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे….

Read More

व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा यशवंतगड येथे शुभारंभ

वेंगुर्ला प्रतिनिधी रेडी येथील किल्ले यशवंतगडावर वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व गट विकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या उपस्थितीत यशवंतगड रेडी येथे व्यसनमुक्तीचे सूचना फलक उभारून ‘ व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा’ शुभारंभ झाला. या उपक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, नशामुक्त भारत अभियान टीम, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस यंत्रणा,वाहतूक पोलीस यंत्रणा,…

Read More

खानोलकर वाचन मंदिरच्या वतीने “उत्कृष्ट वाचक” सन्मान कार्यक्रमाचे आयोजन

मळगाव: माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून मळगाव ता. सावंतवाडी येथील कै.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरच्या वतीने वाचनालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता उत्कृष्ट वाचक सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Read More

शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या सहकार मंत्र्यांचा तीव्र निषेध..!

इर्शाद शेख:शेतकऱ्यावर संकट कोसळण्याची मुख्य कारण म्हणजे केंद्र व राज्य सरकारची चुकीचे धोरणे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यांबाबत केलेल्या निर्लज्ज, असंवेदनशील आणि अमानुष वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला आहे. शेतकऱ्यांना “कर्जमाफीचा नाद लागलाय” आणि “आम्हाला निवडून यायचे असते म्हणून आम्ही आश्वासन देतो, पण काय…

Read More

व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा यशवंतगड येथे शुभारंभ..

वेंगुर्ला प्रतिनिधी रेडी येथील किल्ले यशवंतगडावर वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व गट विकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या उपस्थितीत यशवंतगड रेडी येथे व्यसनमुक्तीचे सूचना फलक उभारून ‘ व्यसनमुक्त गड संवर्धन मोहिमेचा’ शुभारंभ झाला. या उपक्रमात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई, नशामुक्त भारत अभियान टीम, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, जिल्हा पोलीस यंत्रणा,वाहतूक पोलीस यंत्रणा,…

Read More

बोर्डवे आश्रमशाळा येथे दीपावलीचे औचित्य साधून निराधार,गरजवंत विद्यार्थ्यांसाठी जीवनावश्यक वस्तू,शैक्षणिक साहित्य वाटप..

शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचा पुढाकार… कणकवली प्रतिनिधी तालुक्यातील बोर्डवे येथे आज शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मयुर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे येथे ११ ऑक्टोबर २०२५ रोजी दीपावलीचे औचित्य साधुन प्राथमिक आश्रमशाळेतील निराधार, गरजवंत विद्यार्थ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंसह, शैक्षणिक साहित्य वाटप , बेडशीट वाटप तसेच दीपावली निमित्त पणती वाटप…

Read More

आंबोली शाळेतील मुख्याध्यापकाची गळफास घेत आत्महत्या..

टीईटी परीक्षेत अपयश आल्याने उचलले टोकाचे पाऊल आंबोली प्रतिनिधी येथील गावठणवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंद सुरेश कदम (वय ३६) यांनी गेळे-कदमवाडी येथील आपल्या राहत्या घरी रात्री ९.३० वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रात्री कामावरून घरी परतलेल्या कदम यांच्या भावाने खिडकीतून पाहिले असता त्यांना आनंद कदम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले….

Read More

यशवंत गडावर ११ ऑक्टोबर रोजी व्यसनमुक्त गड- किल्ले संवर्धन मोहिमेचा शुभारंभ

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘व्यसनमुक्त गड- किल्ले संवर्धन मोहिमेचा’ सिंधुदुर्गातून शुभारंभ होणार असून दिनांक ११ ऑक्टोबरला रेडी येथील यशवंतगडावर पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या उपस्थितीत या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक…

Read More

You cannot copy content of this page