सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरणी संदेश पारकर यांच्या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचा पाठिंबा:इर्शाद शेख
दोडामार्ग प्रतिनिधी येथे काही परप्रांतीय धनदांडग्यांनी तेथील ग्रामस्थांच्या सामाईक जमीनी सरकारी यंत्रणाना हाताशी धरून बळकावल्या आहेत. त्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केले होते आणि बेकायदेशीर अकृषक सनदा रद्द करण्याची मागणी केली होती परंतू त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी 24 सप्टेंबर 2024…
