सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची महत्वाची वार्षिक सर्वसाधारण सभा कुडाळ येथे संपन्न.
कुडाळ प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ,सिंधुदुर्ग या महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक.29/09/2024 रोजी दुपारी 3 वाजता सिद्धिविनायक मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन रोड,कुडाळ या ठिकाणी महासंघाचे अध्यक्ष श्री.रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.त्यानंतर पुढील तीन वर्षासाठी जिल्हा भंडारी महासंघाच्या नवीन कार्यकारणी साठी सदस्यांची निवडणूक प्रक्रिया करण्यात आली.पुढील महिन्याच्या13.10.2024.रोजी नवीन…
