सिंधुदुर्ग प्रेस क्लब चे पुरस्कार जाहीर प्रेस क्लब भुषण पुरस्कार रूपेश हिराप यांना प्रेस क्लब डिजिटल मिडीया पुरस्कार आनंद धोंड यांना जाहीर

सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब चे 2024 -25 चे पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले असून प्रेस क्लब भुषण पुरस्कार सकाळ चे सावंतवाडीतील पत्रकार रूपेश हिराप यांना तर प्रेस क्लब चा डिजिटल मिडिया पुरस्कार आनंद धोंड, प्रेस क्लब युवा पत्रकार पुरस्कार दोडामार्ग येथील प्रतिक राणे तर प्रेस क्लब कर्मचारी संघटना पुरस्कार गुरूनाथ कदम यांना जाहीर…

Read More

अन्नपुर्णा “टेक सोर्स” आणि “गो सोर्स” या उद्योगसमूहाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शानदार शुभारंभ

तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार,स्थानिकांनी लाभ घ्यावा:सौ.अन्नपूर्णा कोरगावकर सावंतवाडी प्रतिनिधी आयटी कंपनी अन्नपुर्णा टेक सोर्स आणि गो सोर्स या उद्योगसमूहाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. माजगाव उद्यमनगर येथे हा सोहळा पार पडला. पहिल्या टप्प्यात ४५ स्थानिक युवकांना रोजगार दिल्यानंतर यामाध्यमातून आणखीन ६५ स्थानिक तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. याचा लाभ स्थानिकांनी घ्यावा,…

Read More

जिल्ह्याच्या विकासाला तारक ठरणारा,रोजगार निर्माण करणारा कोणताही प्रकल्प मागे जाणार नाही ;ना.नितेश राणे

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन सिंधुदुर्गनगरी येथे झाला पत्रकार दीन साजरा सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) जनतेला जागृत करणे,त्यांची निर्णयक्षमता वाढविणे यात पत्रकारिता व प्रसार माध्यमांचे महत्वपूर्ण स्थान आहे. शासन आणि पत्रकार यांच्यामध्ये संवादाची भूमिका राहिली पाहिजे.अन्यथा गैरसमज निर्माण होवून जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. सिंधुदुर्गच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. व्यक्तिगत द्वेष न ठेवता पत्रकारांनी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा संपन्न…

सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीची सभा जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. लवकरच होणाऱ्या जिल्हापरिषद,पंचायत समिती, नगरपरिषद या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करून लवकरच तालुका काँग्रेसच्या बैठका आयोजित करून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. जिल्हा पदाधिकारी आणि सदस्य यांनी चर्चेत…

Read More

शासकीय विश्रामगृह ओरोस येथे हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांची सभा संपन्न..

चालू वर्षातील नजीकच्या पाच स्पर्धांचे नियोजन व महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा सिंधुदुर्ग प्रतिनिधी हौशी कबड्डी खेळाडू संघटना सिंधुदुर्ग यांची सभा आज शासकीय विश्रामगृह ओरोस या ठिकाणी पार पडली सभेत जिल्ह्यातील हौशी कबड्डी खेळाडू संघटनेचे पदाधिकारी व 19 संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते या सभेत येत्या नजीच्या काळात होणाऱ्या 7 स्पर्धांचे यशस्वी नियोजन करण्यात आले व या…

Read More

🌈अन्नपूर्णा टेक सोर्स अ‍ॅण्ड गो सोर्स….!!

*🙏🏻सस्नेह निमंत्रण-🙏🏻* ADVT (दुसरा टप्पा) *👉🏻उत्कृष्टता वाढवणे, कार्यक्षमतेला सशक्त करणे, विकास आणि यशाच्या नवीन अध्यायाचे दरवाजे उघडताना आम्हाला आनंद होत आहे…!!🤗* *🌹उद्घाटन सोहळा🌹* *🗓️दिनांक:-* ०६ जानेवारी २०२५ *⏰वेळ:-* दुपारी ४ वाजता *🎯प्रमुख उपस्थिती🎯* *♦️मा. श्री. नितेशजी राणे* (मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास कॅबिनेट मंत्री) *◼️श्री. दीपकभाई केसरकर* आमदार (सावंतवाडी मतदारसंघ) *◻️श्री. निलेशजी राणे* आमदार (कुडाळ मतदारसंघ)…

Read More

माजगाव येथील ‘अन्नपूर्णा टेक सोर्स’ आणि ‘गो सोर्सच्या’ दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन उद्या मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित..

सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकणातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा यासाठी आयटी क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी अन्नपूर्णा टेक सोर्स आणि गो सोर्स हा उद्योगसमूह पहिल्या टप्प्यातील यशस्वीतेनंतर आता पुढचं पाऊल टाकत आहेत. राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते व माजी मंत्री दीपक केसरकर, आम. निलेश राणे यांच्या उपस्थितीत उद्या दुसऱ्या…

Read More

भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचून भाजपचा सदस्य करा

कणकवली तालुक्यातील जाणवली येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा झाला शुभारंभ मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक नागरिकांनी स्वीकारले भाजप चे सदस्यत्व कणकवली प्रतिनिधी जे भाजपचे मतदार आहेत. जे आपल्याला कायम मतदान करतात आणि विजय मिळवून देतात.त्या प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाचे सदस्य करा. जेणेकरून भाजप पक्ष,त्यांचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देश आणि…

Read More

वेताळ बांबर्डे जि प प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी ७ जानेवारीला

सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे यांची प्रमुख उपस्थिती! कुडाळ (प्रतिनिधी) वेताळ बांबार्डे गडकरी वाडा जि प पुर्ण प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन मंगळवारी ७जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता होत असुन या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतीयश उद्योजक मा श्री अतुल बंगे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला उपस्थित पालकवर्गाने ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन शाळा…

Read More

भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचून भाजपचा सदस्य करा

कणकवली तालुक्यातील जाणवली येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा झाला शुभारंभ मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक नागरिकांनी स्वीकारले भाजप चे सदस्यत्व कणकवली प्रतिनिधी जे भाजपचे मतदार आहेत. जे आपल्याला कायम मतदान करतात आणि विजय मिळवून देतात.त्या प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाचे सदस्य करा. जेणेकरून भाजप पक्ष,त्यांचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देश आणि…

Read More

You cannot copy content of this page