महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चिपळूण याच्या वतीने गटस्तरीय समरगीत स्पर्धा…
कुडाळमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण आयोजित गटस्तरीय समरगीत स्पर्धा मंगळवार दिनांक २३जुलै २०२४रोजी दुपारी २:००वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ठिक ५:००वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष मा. श्री. मोहन गुरुनाथ होडावडेकर संचालक कॉनबॅक, कुडाळ एम आय डी सी इंडस्टी असोसिएशन…
