मुंबई विद्यापीठाचा बी.फार्मसी निकाल जाहीर…
भोसले फार्मसी कॉलेजचा निकाल ९६ टक्के सावंतवाडी प्रतिनिधीमुंबई विद्यापीठाने बी.फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा निकाल ९६ टक्के एवढा लागला आहे.बी.फार्मसीच्या फायनल इयर परीक्षेसाठी कॉलेजमधून एकूण १२९ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये गिरीश जयप्रकाश गावडे ८.९१ याने प्रथम, विद्याधर हरीशचंद्र वाजे ८.७३ याने द्वितीय…
