आमदार निलेश राणे यांच्या हस्ते ८ मे रोजी होणार शिवापूर येथील शहीद जवानांच्या “रणस्तंभाचे” उद्घाटन..

दीडशे माजी सैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांचा केला जाणार सत्कार जिल्हाधिकारी अनिल पाटील,प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले राहणार प्रमुख उपस्थित कुडाळ प्रतिनिधी देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढता लढता वीरगती प्राप्त झालेल्या कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील भारतीय सेनेतील दहा शहीद सुपुत्रांच्या स्मृती प्रित्यर्थ शिवापूर येथे “रणस्तंभ” उभारण्यात आला आहे. या रणस्तंभाचे उद्घाटन ८ मे रोजी सकाळी…

Read More

मळगाव पुलावर आयशर डंपर पलटी होऊन युवक ठार

सावंतवाडी प्रतिनिधी मळगाव पुलावर आयशर डंपर पलटी होऊन पिंगुळीतील युवक मृत झाल्याची घटना आता (१२.३०) घडली आहे. गोव्याहून कुडाळ च्या दिशेने आयशर जात होता. चालकाचे नियंत्रण सुटुन विरूद्ध दिशेला येत पलटी झाला. हा अपघात एवढा भीषण आहे की…. डंपर दुभाजकाला आदळून गोव्याच्या मार्गीकेवर येत पलटी झाला. पोलीस घटनास्थळी दाखल… त्यांच्या पश्चात आई वडील आणि बहिण…

Read More

आकेरी कशेलवाडी रस्त्याचे कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

कुडाळ प्रतिनिधी आकेरी कशेलवाडी रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा कुडाळ पंचायत समिती माजी उपसभापती व कुडाळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आर के सावंत यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला येथील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत ग्रामस्थांनी उपाध्यक्ष संदीप राणे यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली होती.राणे यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला त्या मागणीचा विचार करून जिल्हा नियोजन समिती सदस्य सावळाराम आनावकर…

Read More

श्री लयराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरीत जखमींची शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी घेतली भेट

दोडामार्ग प्रतिनिधी ३ मे रोजी शिरगांव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी झाली, या उत्सवात दोडामार्ग तालुक्यातील भाविकांसह, व्रतस्थ धोंड मोठ्या प्रमाणात सहभागी असतात, या चेंगरा चेंगरीत दोडामार्ग तालुक्यातील अनेक धोंड तसेच भाविक जखमी झाले, या जखमीनवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत, यातील म्हापसा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जातं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख…

Read More

कासार्डेतील अवैध सिलिका उत्खननाची चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे शिवसेना शिष्टमंडळाला आश्वासन

परशुराम उपरकर,वैभव नाईक, राजन तेली,संदेश पारकर,सतीश सावंत यांची अवैध सिलिका मायनिंगवर कारवाईची मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी कासार्डे गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सिलिका वाळूचे उत्खनन सुरु असून ३५० हेक्टर जमिनीवर लिज परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र तेथे एक हजार ते दीड हजार हेक्टर जमिनीवर सिलिका वाळूचे अवैध उत्खनन करण्यात आले आहे. सिलिका मायनिंग माफियांनी कासार्डे गाव भकास केला…

Read More

दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील कोकण राज्यात अव्वल

महाराष्ट्र प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या वर्षी १.४९ टक्के निकाल कमी लागला आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय….

Read More

भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न…

वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा पदवीदान समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शंभरपेक्षा जास्त भावी फार्मासिस्टना त्यांची पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीतील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.मिलिंद खानोलकर आणि प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ.राजेश नवांगुळ उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले….

Read More

महादेवाचे केरवडे येथे १९ मे रोजी जिल्हास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे मार्फत आयोजन कुडाळ प्रतिनिधी महादेवाचे केरवडे येथील प्रसिद्ध श्री सिद्ध महादेव मंदिर यात्रे निमित्ताने १९ मे २०२५ रोजी शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे मार्फत खुल्या जिल्हास्तरीय एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धा ही दोन गटात भरविण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय खुला गट आणि माणगाव खोरे मर्यादित खुला गट जिल्हास्तरीय…

Read More

स्वराज्य संघटनेमार्फत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची १४ मे रोजी जयंती उत्सावाचे कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी येथील स्वराज्य संघटना यांच्यावतीने १४ मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या मागे धर्मवीर संभाजी चौक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी अभिषेक, दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच सायंकाळी 5 वाजता बाईक रॅली व रात्री ठीक 8 वाजता…

Read More

मालवणचो कट्टो प्रतिष्ठान आयोजित महाराष्ट्र दिन, कामगार दिन व सिंधुदुर्ग स्थापना दिनाच्या निमित्याने रक्तदान शिबिर संपन्न

थॅलेसेमिया निर्मूलनासाठी सिंधुदुर्ग रेड बटालियन,वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन,ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने भरवले शिबिर मालवण प्रतिनिधी थॅलेसेमिया निर्मूलनासाठी मालवणचो कट्टो प्रतिष्ठान(रजि.) मुंबई, सिंधुदुर्ग रेड बटालियन, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन, ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांचे संयुक्त विद्यमाने समर्पण रक्तपेढी घाटकोपर (ईस्ट) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. असह्य उन्हाळा असूनही थॅलेसेमिया रुग्णाच्या रक्तदानाच्या गरजा पुरवण्यासाठी…

Read More

You cannot copy content of this page