सामाजिक व धार्मिक संस्था यांच्या संयुक्त विद्यनाने 25 ते 27 डिसेंबर या कालावधीत प्रथमच पिंगळी महोत्सव आयोजित..

जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले कुडाळ प्रतिनिधी पिंगुळी ग्रामपंचायत, साई कला मंच, सर्व राजकीय पक्ष , सामाजिक व धार्मिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २७ डिसेंबर या कालावधीत प्रथमच पिंगुळी महोत्सव २०२४ आयोजित करण्यात आला आहे. सलग तीन दिवस कुडाळ – एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै क्रीडांगण येथे…

Read More

सीएसटी ते करमळी स्पेशल रेल्वेला आम.नितेश राणे यांच्या मागणीवरून वैभववाडी आणि सावंतवाडी मिळाला थांबा

आमदार नितेश राणे यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार कणकवली प्रतिनिधी ०११५१/०११५२ सीएसटी ते गोवा करमळी अशा धावणाऱ्या हिवाळी विशेष रेल्वे गाडीला आमदार नितेश राणे यांच्या मागणीची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी रोड येथे थांबा देण्यात आले आहेत. आमदार नितेश राणे यांनी रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाकडे याबाबतचा पत्रव्यवहार करून तातडीने हे थांबे मंजूर केले जावेत…

Read More

जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रा. नागेश कदम यांची कथा ठरली अव्वल

मालवण प्रतिनिधी आनंदयात्री वाङ्‌मय मंडळ, वेंगुर्ले आयोजित जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धेत येथील सुनितादेवी टोपीवाला डी. एड‌. कॉलेजचे प्रा. नागेश रघुनाथ कदम यांच्या ‘कविता’ या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. आनंद‌यात्री वाङ्‌मय मंडळ, वेंगुर्ले यांनी त्रैवार्षिक चौथ्या साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यानिमित्त जिल्हास्तरीय कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी येथील डी. एड. कॉलेजचे प्रा. नागेश…

Read More

जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय दुपारच्या वेळी पुन्हा बंद…

सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगारांची नाराजी सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांची ओरोस येथील जिल्हा वाहतूक शाखेचे कार्यालय दुपारच्या वेळी पुन्हा बंद ठेवले जात आहेत. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. यापूर्वी आपण याबाबतची माहिती कार्यालय दिल्यानंतर काही दिवस हा प्रकार थांबले होते. परंतु पुन्हा कार्यालय बंद…

Read More

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मठ नं १ शाळेचे यश

वेंगुर्ला प्रतिनिधी ५२ व्या वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ६ वी ते ८ वी प्राथमिक गटातील विज्ञान प्रतिकृती मध्ये कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा प्रथम क्रमांक आला. दिनांक १० व ११ डिसेंबर या कालावधीमध्ये वेंगुर्ला हायस्कुल वेंगुर्ला येथे ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात ६…

Read More

हार्दिक शुभेच्छा..! हार्दिक शुभेच्छा.. !हार्दिक शुभेच्छा

श्री गुलाबराव गावडे यांची चौकूळ गावच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर तसेच आंबोली पंचायत समिती मतदार संघातील सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते

Read More

श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू तुकाराम तायशेटे याची किक बाॅक्सिंगमध्ये राज्यस्तरीय निवड…

सावंतवाडी प्रतिनिधी येथील श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी कुमार तुकाराम महादेव तायशेटे याची जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने 26 नोव्हेंबर 2024 रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यामध्ये श्री पंचम खेमराज कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने किक बॉक्सिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळविला असून…

Read More

हार्दिक शुभेच्छा…!💐हार्दिक शुभेच्छा‌..!💐हार्दिक शुभेच्छा.!

💐💐💐💐💐💐💐💐 💐🌷..माणगाव ग्रामपंचायत सदस्य *श्री.संदिप सावंत* यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…🌷🎂💐 *🙏-;शुभेच्छुक;-🙏* 💐माणगाव मधील तमाम शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते… तसेच 💐माणगाव ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद 🌷🙏💐🌷🙏💐🌷🙏💐🌷🙏💐

Read More

आमदार निलेश राणे यांची तत्परता, कुडाळ महिला रुग्णालय येथे दोन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती

कुडाळ प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कुडाळ महिला व बाल रुग्णालय येथे कायमस्वरूपी दोन स्त्रीरोगतज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्याभरातून अनेक महिला या रुग्णालयात दाखल होत होत्या मात्र स्त्रीरोगतज्ञ नसल्याचे या स्त्री रुग्णांची हेळसांड होत होती ही बाब लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी तत्काळ स्त्री रोग तज्ज्ञांच्या नियुक्तीच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार डॉ….

Read More

कुडाळ न.पं.बांधकाम पर्यटन सभापती पदी नगरसेवक उदय मांजरेकर बिनविरोध

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या बांधकाम व पर्यटन सभापती पदी नगरसेवक उदय मांजरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अक्षता खटावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, आरोग्य व स्वच्छता सभापती मंदार शिरसाट नगरसेविका श्रेया गवंडे, नगरसेविका सई काळप, नगरसेविका…

Read More

You cannot copy content of this page