सर्व ख्रिस्ती बांधवांना 🎅नाताळ व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!!
🙏 -; शुभेच्छुक ;-🙏 श्री.दीपक वसंत केसरकर (आमदार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ तथा माजी शालेय शिक्षण मंत्री)
🙏 -; शुभेच्छुक ;-🙏 श्री.दीपक वसंत केसरकर (आमदार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ तथा माजी शालेय शिक्षण मंत्री)
सर्वानी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष सौ.स्नेहा फणसळकर यांनी केले आहे माणगाव प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांचे वार्षिक अधिवेशन माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालय यांच्या सहकार्याने येत्या रविवारी २९ डिसेंबर रोजी माणगाव वाचनालय येथे सकाळी ९:३० ते सायंकाळी ५ या वेळेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनाचे उद्घाटन कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश…
कुडाळ प्रतिनिधी सुप्रसिद्ध वकील, माजी पंचायत समिती सभापती ॲड.विवेक उर्फ बंड्या मांडकुलकर यांचा काही दिवसांपूर्वी अपघात होऊन दुखापत झाली. ही घटना समजल्यानंतर कुडाळ- मालवण चे आमदार श्री. निलेश राणे यांनी बंड्या मांडकुलकर यांच्या कुडाळ येथील राहत्या घरी भेट देऊन विचारपूस केली. आणि त्यांना काळजी घ्या असे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत उद्योजक अजय शिरसाट व सचिन गवंडे…
सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या बी. फार्म व एम. फार्मच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ‘आविष्कार संशोधन परिषद २०२४’ मध्ये सहभागी होत सुयश प्राप्त केले. ही परिषद जोगेश्वरी येथील एच. के. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजित करण्यात आली होती. कॉलेजच्या एकूण ८४ विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी होत १७ प्रकारचे संशोधन प्रकल्प सादर केले. यामध्ये विविध प्रकारची क्रीम्स…
सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ बाळा जाधव यांनी केली मागणी.. सावंतवाडी प्रतिनिधी तळवडे ग्रामपंचायतच्या चौदावा, पंधरावा वित्त आयोग तसेच ग्रामनिधीमध्ये अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ग्राम विकास अधिकारी नामदेव तांबे याचा मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ बाळा जाधव यांनी केली आहे. तळवडे…
सिंधुनगरी(प्रतिनिधी) माजी मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शासनाच्या सिंधुरत्न योजनेअंतर्गत दशावतार नाट्यमंडळांना वाहन खरेदीसाठी ७५%अनुदान शासनाकडून मंजूर करणेत आले होते व उर्वरित 25% कर्ज जिल्हा बँकेकडून देण्यात आले होते. अनुदान मिळेपर्यंत संपूर्ण कर्ज रक्कम बँकेने विनातारण १५ नाट्यमंडळांना मंजूर केली होती, त्यापैकी ९ वाहने जिल्ह्यामध्ये नोंदणीकृत करण्यात आली आहेत.या ९दशावतार नाट्यमंडळांच्या मालकांकडे वाहनांच्या…
सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेले नामदार नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण येथे आज राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक व कणकवली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ अभिनंदन मालंडकर यांच्या वतीने नामदार नितेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सोशल मीडिया प्रमुख रुजाय…
अन्यथा 26 जानेवारीला युवासेनेचे “टॉवरवरून” आंदोलन सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्यात सध्या बीएसएनएल सेवेचे तीनतेरा वाजले असून बहुसंख्य भाग मोबाईल सेवेपासून खंडित झाला आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी युवासेनेकडून मोबाईल टॉवरवर चढून अभिनव आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख तथा कुडाळ नगर पंचायत सभापती मंदार शिरसाट यांनी दिली. बीएसएनएल ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा देणारी सर्वात…
योगेश धुरी:चोरांचा छडा लावण्यास पोलीस प्रशासन अपयशी,आजपर्यंतच्या कारकिर्दीतील माणगाव काळातील सर्वात मोठी धाडसी चोरी… कुडाळ (माणगाव) माणगाव खोऱ्यातील माणगाव येथील धरणवाडीत रुपेश धारगळकर यांच्या घरी दिवसाढवळ्या चोरी झाली. चोरट्यांनी दाग दागिने सकट नगद रक्कम देखील चोरली आहे. या घटनेला पंधरा दिवस उलटले तरीही अद्याप चोरांचा छडा लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरले आहे, असा आरोप कुडाळ…
दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम.. कुडाळ प्रतिनिधी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे कुडाळ तालुक्यातील आकेरी येथील आकेरी भुईकोटाकडे जाणाऱ्या मार्गावर आज रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी मार्गदर्शक फलक लावण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही किल्ले आज काळाच्या उदरात नष्ट झाले असून काही किल्ल्यांचे अवशेष मात्र नावापुरते नाहीतर इतिहासाच्या पानातच उरले आहे. आकेरी किल्ला/भुईकोट याचेच एक उदाहरण…
You cannot copy content of this page