मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांची मा. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी मुंबई शिवसेना भवन येथे बैठक
मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांना बैठकीला उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संजय पडते व स्वीय सहाय्यक पंढरीनाथ तावडे यांचे आवाहन.. कुडाळ प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेले शिवसेना पदाधिकारी, चाकरमानी,ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक सोमवार दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता शिवसेना भवन दादर मुंबई येथे…
