ठळक घडामोडी

लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची:विशाल परब

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ सिंधुदुर्ग आयोजित पत्रकाराच्या पाल्यांचा सत्कार व करियर मार्गदर्शक कार्यक्रम आयोजन… सावंतवाडी प्रतिनिधी,माध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ तर पत्रकार हा त्या समाजाचा आरसा असतो, जो प्रतिकूल परिस्थितीत केवळ सत्य प्रगट करत आपली बाजू मांडतो. त्यामुळे लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे, असे मत भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्हॉइस ऑफ मिडिया…

Read More

व्हाईस ऑफ मीडियाच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमाला मंत्री केसरकर,विशाल परब,राजन तेली सौ.अर्चना घारे-परब एकाच मंचावर…

सावंतवाडी मिलिंद धुरीसावंतवाडी येथे नगर पंचायत हाॅल येथे व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग वतीने गुणगौरव कौतुक सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते करण्यात आले.महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री ‌ दीपकभाई केसरकर, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब माजी आमदार राजन तेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कोकण विभाग…

Read More

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी सुट्टी शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा

सावंतवाडी प्रतिनिधीरविवारी ७ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीत पुढील काही तास अतिवृष्टीची शक्यता पाहता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आठ जुलै सोमवारी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहेयाबाबतची घोषणा त्यानी सावंतवाडी येथे एका कार्यक्रमादरम्यान केली अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले असून नदी नाले भरून वाहत आहेत त्यामुळे…

Read More

मंडळ अधिकारी सौ.श्वेता दळवी आणि तलाठी सुक्ष्मा गायकवाड यांच्या सारख्या कर्तव्य दक्ष अधिकारी असल्यानेच गोरगरिबांना मिळतात योजना:सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी)मुख्य मंत्री लाडकी बहिण योजना असु द्या कि़वा पंचक्रोशीतील गोरगरीबांना मिळणा-या योजना असुद्यात कर्तव्य दक्ष महसुल मंडळ अधिकारी सौ श्वेता दळवी आणि तलाठी सुक्ष्मा गायकवाड यांच्या मुळेच गोरगरिबांना योजनांचा लाभ मिळतो असे गौरवोद्गार सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे यांनी माड्याचीवाडी येथे काढले,माड्याचीवाडी ग्रामपंचायत मध्ये माझी लाडकी बहिण योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बोगस…

माणगाव मध्ये एक व्यक्ती वाहून गेल्यानंतर पण आपत्ती व्यवस्थापनाचा पत्ता नाही:युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी माणगाव मिलिंद धुरीआज माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस पडतोय या पार्श्वभूमीवर जिल्हात पुरस्थितीवर आपत्ती व्यवस्थापनाचा लक्ष असावा लागतो◾️मात्र जिल्ह्याच आपत्ती व्यवस्थापन बोगस आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं◾️आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली लाखो कोटी रुपयांची तरतुद होत असते मात्र त्याचा नक्की कोणाला फायदा हा…

Read More

हुमरमळा वालावल रामेश्वर विद्या मंदिर प्रा.शाळेसाठी आमदार वैभव नाईक यांनी नियोजन मधुन 20 लाख निधी देऊन विद्यार्थ्यांचा जिव धोक्यात का?

सरपंच श्री अमृत देसाई व सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे यांनी केला पंचायत समिती गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना सवाल.. कुडाळ प्रतिनिधीहुमरमळा वालावल श्री रामेश्वर विद्या मंदिर शाळा पुर्ण धोकादायक असल्याने पालक आंदोलन पवित्र्यात असताना पालकांना आमदार वैभव नाईक यांनी २०लाख रुपये मंजुर करुनही विद्यार्थी धोकादायक स्थितीत काअसा संतप्त सवाल सरपंच श्री अमृत देसाई आणि…

Read More

💐💐प्रवेश…! 💐💐प्रवेश…! 💐💐प्रवेश…!

१०वी-१२वी नंतर”इंजिनिअरिंग” व ”फार्मसी”अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..! 🏢सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पसभोसले नॉलेज सिटी येथे 🌏१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!▪️सिव्हील इंजिनिअरिंग▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 🌏१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 🌏यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालयwww.ybit.ac.in प्रवेशासाठी संपर्क :📱डिप्लोमा 9404272566📱डिग्री 9604272566 https://kokansadlive.com/kokan/engineering-pharmacy-admissions-open/11659…

Read More

💐प्रवेश सुरु..! प्रवेश सुरु..! प्रवेश सुरु..!💐

💫आता पदवीचे👨🏻‍🎓 शिक्षण ✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️ यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे… यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMOU पदवी शिक्षण…😇 सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी…!👨🏻‍🎓 🏨 सावंतवाडी येथील नामांकित RPD ज्युनि. कॉलेज स्थित… डॉ जे बी नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज.. शिक्षणात अग्रेसर व जिल्ह्यातील A श्रेणी प्राप्त अभ्यासकेंद्र…!!🤗 🔖 प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️ आणि अजमावून पहा…

Read More

मी निवडून येणार तो जनतेतूनच जिथे राणे साहेबांचा पराभव झाला,तिथूनच निलेश राणे निवडून येणार…

निलेश राणेंच आजरा येथील संवाद बैठकीत मार्गदर्शन मालवण प्रतिनिधीमागील दहा वर्षात बरेच काही शिकता आले. विधान परिषदेसाठी विचारणा झाली. पण कुणा दुसऱ्याचा अधिकार आपल्याला नको म्हणून मी नकार दिला. मी निवडून येणार तो जनतेतूनच. जिथे राणेसाहेबांचा पराभव झाला, तिथूनच निलेश राणे निवडून येणार असा निर्धार भाजपाचे कुडाळ मालवण विधानासभा प्रमुख निलेश राणे यांनी आचरा येथे…

Read More

महालक्ष्मी कंपनीची वीज थेट स्वतंत्र फिडर दोडामार्ग तालुका व शहराला बसवून द्या

सौ.अर्चना घारे परब:आम.जयंत पाटील यांची भेट घेत केली मागणी सावंतवाडी प्रतिनिधीमहालक्ष्मी कंपनीची वीज थेट स्वतंत्र फिडर बसवून दोडामार्ग तालुका व शहराला देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आम.जयंत पाटील साहेब यांच्याकडे कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी निवेदन दिले होते. यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांचे मा. जयंत पाटील साहेब…

Read More

You cannot copy content of this page