मी जनतेचा सेवेकरी:विशाल परब

वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप सावंतवाडी प्रतिनिधीभाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे वेंगुर्ल्यात भाजीपाला व्यवसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशाल परब यांनी बोलताना… भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी लाभली आहे याचा सार्थ अभिमान आहे….

Read More

दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने १३ जून रोजी दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

सावंतवाडी (प्रतिनिधी)सावंतवाडी तालुक्यातील दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान. नाम. दिपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने दि. १३ जून रोजी संध्याकाळी ३ वाजता वैश्य भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक हायस्कूल मधील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सर्व…

Read More

वेंगुर्ल्यातून सावंतवाडी प्रांत कार्यालय कारभाराबाबत तीव्र नाराजी, नेमके प्रांताधिकारी असतात कुठे?

प्रांत कार्यालयावर घंटा वाजवा आंदोलन करून प्रांतांना जाग आणू आबा चिपकरांचा इशारा… वेंगुर्ला प्रतिनिधीवेंगुर्ला तालुक्यातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारे जात व नॉन क्रीमीलेयर प्रमाणपत्रे 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस होऊनही सावंतवाडीतील प्रांत अधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत सदर बाबींची चौकशी केल्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांची सही झाली नसल्याने वेंगुर्ला तालुक्यातून प्रांताधिकाऱ्यांकडे व्हेरिफिकेशन साठी पाठविण्यात आलेले हे…

Read More

काळसे येथे घराची भिंत कोसळून नुकसान ‌..

मालवण प्रतिनिधीमालवण शहर तसेच तालुका परिसराला संततधार कोसळणाऱ्या पावसाने झोडपून काढले आहे. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काळसे बागवाडी येथे विजय माडये यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसाचा जोर 11 जून पर्यंत कमी अधिक प्रमाणात असाच राहील. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अशी माहिती मालवण…

Read More

विद्यार्थी हे देशाचे भविष्य…

गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या:विशाल परब* सावंतवाडी प्रतिनिधी, सावंतवाडी प्रतिनिधीयशवंतराव भोसले सभागृह, म्हादव भाटले येथे सकल मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी खासदार तथा भाजपा प्रदेश चिटणीस निलेशजी राणे आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत….

Read More

सार्वजनिक बांधकाम कार्यालयात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी..

कणकवली (प्रतिनिधी)सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कणकवली कार्यालयात महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता विनायक जोशी, शुभम दुडये, तुषार एरंडे, प्रतिपा पाटील, स्नेहा लोखंडे यांच्यासह कनिष्ठ अभियंता व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराणा राजा प्रताप यांच्या प्रतिमेला सर्वगोड व जोशी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराणा…

Read More

भर पावसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये पक्षप्रवेश…

सौ. अर्चना घारे – परब :शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार,सरकारला कशी जात येत नाही ते बघू वेंगुर्ला प्रतिनिधीगेली आठ वर्षे सतत प्रस्ताव, पाठपुरावा करून सुद्धा शासन दखल घेत नसल्याने आसोली सक्राळवाडी येथील शेतकरी बांधव व भगिनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणीही दखल घेत नसल्याने आंदोलनाचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला आहे. शेतकऱ्यांचे नेते मा.शरदचंद्र पवार साहेबांवर…

Read More

आंबोली घाट रस्त्यावर पडणाऱ्या झाडांना वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार

सरपंच सौ सावित्री पालेकर;लोकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे आंबोली प्रतिनिधी दर वर्षी आंबोली घाटात रस्त्यावर झाडे पडद असतात. सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग कधीही एकत्रित रित्या दोखादायक झाडाबाबत सर्वे करून धोकादायक झाडे छाटणे किंवा कापणे या साठी कार्यवाही करताना दिसत नाहीत.दरवर्षी झाडे रस्त्यावर पडल्यावर व रस्ता वाहतुकी साठी बंद झाल्यावरच कार्यवाही करतात.आंबोली ग्रामपंचायत ने…

Read More

सिंधुदुर्गात उद्या रेड अलर्ट जोरदार पावसाची शक्यता…

प्रादेशिक हवामान विभागाने अतिवृष्टीचा दिला इशारा सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 08 जून ते दिनांक 11 जून 2024 या कालावधीत प्रादेशिक हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. सदर इशारा पार्श्वभूमीवर * (१) सर्व यंत्रणांनी अलर्ट रहावे. (२) सर्व यंत्रणा प्रमुखांनी स्वतः तसेच आपले अधिनस्थ अधिकारी/कर्मचारी यांना वीज पडण्याची सूचना देणारे दामिनी अॅप आणि अतिवृष्टी बाबत सूचना…

Read More

सावंतवाडी तालुक्यातील अवैध धंदे बंद करा

मनसेचा इशारा:१५ दिवसांत कारवाई न झाल्यास जनआंदोलन सावंतवाडी प्रतिनिधीतालुक्यातीलगावांमध्ये अवैद्य धंदे राजरोसपणे सुरू आहेत. याबाबत वारंवार तक्रार करून देखील अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे येत्या १५ दिवसात कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने जनआंदोलन केले जाईल व याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आज पोलीस निरीक्षक…

Read More

You cannot copy content of this page