गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ माननीय नामदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे

सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील ५३८०० लाभार्थ्यांसाठी ११० कोटी निधी मंजूर

सिंधुरत्न समृद्ध योजनेतून फूड सिक्युरिटी आर्मी साठी ३.४८ कोटी मंजूर. यातून २०० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
.सिंधुरत्न समृ‌द्ध योजनेतून पंतप्रधान अन्नप्रक्रिया उद्योग अभिसरणासाठी ५.५० कोटी मंजूर. यातून १४२० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून काजू बोंड लाभार्थ्यांसाठी २.१९ कोटी मंजूर. यातून १२४ लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून क्रेट ताडपत्री वाटपसाठी २.८६ कोटी मंजूर. यातून ४३०० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून ताडपत्री वाटपसाठी १.१७ कोटी मंजूर. यातून ८००० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून श्री पद्धतीने भात लागवडीसाठी
६.८४ कोटी मंजूर. यातून १८००० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृ‌द्ध योजनेतून आंबा फळमाशी सापळयात्साठी
३.८६ कोटी मंजूर. यातून २५००० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून गट यांत्रिकीकरण योजनेसाठी कोटी मंजूर. यातून २३० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
२.३८ • सिंधुरत्न समृद्ध योजनेतून पर्यटनासाठी टेंट व कॉटेजेस साठी १५ कोटी मंजूर.
यातून १५० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंपुरत्न समृद्ध योजनेतून न्याहारी निवास सवलीकरणासाठी २३ लाख मंजूर.
यातून १०० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून कुक्कुट ग्राम योजनेसाठी ६.०८ कोटी
मंजूर. यातून ४००० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. • सिंधुरत्न समृद्ध योजनेतून शेळी गट योजनेसाठी ३.९६ कोटी
मंजूर. यातून ४३० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून दुधाळ देशी गायी पालन योजनेसाठी ४.८१ कोटी मंजूर. यातून २८१ लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून बिगर यांत्रिकी नौकांचे यांत्रिकीकरण करणेसाठी २.१० कोठी मंजूर. यातून ६०० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
सिंधुरत्न समृद्ध योजनेतून रापण संघांना जाळी खरेदीवर अनुदानासाठी ७०.७५ लाख मंजूर. यातून ३०० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून मच्छीमारांना फायबर नौका, जाळी व इंजिन
खरेदीसाठी ७९.३३ लाख मंजूर. वातून ४५ लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून मच्छीमारांना शीतवाहन पुरवठा करणेसाठी १.४९ कोटी मंजूर, यातून ४० लाभार्थ्यांना साभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून मच्छीमार महिलांना ई-स्कुटर सह शीतपेटी
पुरवठासाठी ३२.२५ लाख मंजूर. यातून ५९ लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. • सिंधुरत्न समृद्ध योजनेतून मच्छीमारांना ट्रॉलिंग नॉकांच्या बळकटीकरणासाठी
२.४० कोटी मंजूर. यातून ४५ लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून रापण संघांना जाळी खरेदीवर अनुदानासाठी ९०.६७ लाख मंजूर. यातून १७ साभार्थ्यांना लाभ मिळत आहे. • सिंपुरत्न समृद्ध योजनेतून मच्छीमारांना मासे व साठवणूक करण्यासाठी सोलर शितपेटीकरीता ४० लाख मंजूर. यातून ३०औ. ओशोध लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून वनअमृत प्रकल्प एन. टी. एफ. पी. प्रक्रिया उद्योग वनक्षेत्रातील
लोकांच्या शाश्वत विकासासाठी ४०.८० लाखा मंजूर, वालून ४० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृ‌द्ध योजनेतून गणपती शाळा सक्षमीकरणासाठी ३.०० कोटी मंजूर.
वातून १५०० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून दशावतार मंडळींना वाहन सोयीसाठी २.७० कोटी मंजूर.
यातून ४५० साभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृ‌द्ध योजनेतून महिला बचत गटांना दुरिस्ट बस सेवेसाठी २.०० कोटी मंजूर.
यातून ४० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृ‌द्ध योजनेतून महिला बचत हाऊसबोट सेवेसाठी ४.०० कोटी मंजूर.
यातून ४० लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.
• सिंधुरत्न समृद्ध योजनेतून ३०% अनुदानावर हाऊसचोटींसाठी २.०० कोटी मंजूर.
यातून ४ लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page