ठळक घडामोडी

खा.नारायण राणेंना अबिद नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस एम. के. गावडे, सुरेश गवस, जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, जिल्हा सचिव सुशील चमणकर, प्रांतिक सदस्य विलास गावकर,…

Read More

परशुराम उपरकर यांच्या वाढदिनानिमित्त सावंतवाडीत आरोग्य शिबीर

सावंतवाडी प्रतिनिधी माजी आमदार व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त 12 एप्रिल रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सावंतवाडी काजी शहाबुद्दीन सभागृहात येथे मोफत भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.या शिबीरात संपूर्ण शारिरीक तपासणीसह अ‍ॅक्युप्रेशर व फिजीओथेरेपी उपचार हे संगणकीय अ‍ॅटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये इसीजी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा सुखी समृद्ध हाच माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल :खा.नारायण राणे

माझ्या ७५ व्या वर्षी जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पादन ४ लाख झाले पाहिजे ‘खास दिवस खासदारांचा’ अभिष्टचिंतन सोहळा झाला थाटात सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा विकसीत झाला. सुखी समृद्ध झाला. तो माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण असेल. कोणाच्या वाट्याला गरिबी येणार नाही असा संकल्प करा आणि जिल्हा समृद्ध करा.तुम्हा सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे माझ्या आजच्या ७३ वर्षापर्यंत पोचलो….

Read More

रस्त्यात गाय आडवी आल्याने रूग्णवाहिका पलटी

सावंतवाडी प्रतिनिधी गोवा येथून खाजगी रुग्णवाहिकेतून पुण्याच्या दिशेने जात असताना माजगाव येथील मांडव हॉटेल नजीक रस्त्यात गाय आडवी आल्याने रुग्णवाहिका पलटी होऊन झालेल्या अपघातात रुग्णवाहिकेतील रुग्ण असलेली वृद्ध महिला जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी संघटनेचे कार्यकर्ते रवी जाधव आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमे वृद्ध महिलेसह रुग्णवाहिकेतील तिच्या सहकारी परिचारिकांना १०८…

Read More

पुस्तकातील वाक्ये जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात,वाचनाने मिळते भवतालचे भान

कवी गणेश विसपुते यांचे प्रतिपादन:कै.जयानंद मठकर स्मृति व्याख्यानमाला सावंतवाडी (प्रतिनिधी) “पुस्तकातील काही वाक्ये आणि अवतरणे जीवनाचे तत्त्वज्ञान आणि अर्थ स्पष्ट करतात. ती आपल्याला भानावर आणून वास्तव जगाची जाणीव करून देतात. त्यामुळे प्रत्येकाने विविध प्रकारच्या पुस्तकांचे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे,” असे विचार प्रसिद्ध कवी गणेश विसपुते यांनी व्यक्त केले. येथील श्रीराम वाचन मंदिरात आयोजित स्वातंत्र्य…

Read More

जिल्ह्यातील विकास कामात पालकमंत्री यांच्या टक्केवारी मुळे कामे नित्कृष्ट दर्जाची – सतीश सावंत

महाळुंगे-गडी ताम्हाणे रस्त्याची विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली पहाणी देवगड दि.९ एप्रिल (प्रतिनिधी) तालुक्यातील महाळुंगे – गडी ताम्हाणे गावातील रस्त्याच्या नित्कृष्ट कामाचा खुलासा गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत व्हिडिओ द्वारे केला होता. डांबरीकरण केलेला रस्ता ग्रामस्थांनी हाताने उखरवून दाखवला. आज विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी…

Read More

माणसांवर हल्ला करणाऱ्या ओंकार नर हत्तीला बंदिस्त करण्याचे वनविभागाचे आदेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार वनविभागाची कारवाई दोडामार्ग प्रतिनिधी तालुक्यामध्ये वावरत असलेल्या ओंकार या नर हत्ती ला बंदीस्त करण्यास नागपूर येथील मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी मंजुरी दिली आहे. हत्ती बंदिस्त करून घेण्यासाठी मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. जेरबंद करताना वन्यप्राण्यास कमीत कमी इजा होईल, याची दक्षता घ्यावी,…

Read More

मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळण्यासाठी सजग पालकत्व गरजेचे

पिंगुळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत आपल्या दारी..! या अभिनव‌ उपक्रमाच्या पहिल्या पुष्पाचा शानदार शुभारंभ ग्रंथ दिंडीतून चिमुकल्यांनी साकारला ‘संतांचा महिमा‘ कुडाळ प्रतिनिधी अलीकडे मोबाईलच्या अनाठायी वापरामुळे घराघरातील सुसंवाद हरपला आहे. मुलं तासनतास मोबाईलवर विविध पद्धतीचे रिल्स बघतात. यातून त्यांच्यात विविध प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत. पालकही आपल्या व्यस्त कार्यक्रमांतून मुलांसाठी वेळ द्यायला तयार नाहीत. अशावेळी ‘मोबाईल…

Read More

कुडाळ पोलीस काॅन्स्टेबल सूरज आनंद पवार यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सूरज आनंद पवार (३१) असे त्यांचे नाव आहे. सूरज आनंद पवार (मूळ गाव मळगाव कुंभार्ली, ता. सावंतवाडी) हे कुडाळ पोलीसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. सध्या ते रामेश्वर प्रसाद अपार्टमेंट, केळबाई वाडी, कुडाळ येथे एकटेच राहत होते. आज दुपारच्या सुमारास आत्महत्येपूर्वी त्यांनी मळगाव…

Read More

ग्रंथ दिंडीतून चिमुकल्यांनी संतांचा महिमा साकारला,पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम

दिंडीचा शुभारंभ सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते पार.. कुडाळ प्रतिनिधी आज प्रत्येकाने वाचन संस्कृती आत्मसात केली पाहिजे. हल्लीचे युग जरी माहिती तंत्रज्ञानाचे असले तरी, या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेली वाचन संस्कृती आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. ‘वाचाल तर वाचाल.!’, हाच संदेश आज पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून ‘ग्रामपंचायत आपल्या दारी.!’ या उपक्रमाच्या पहिल्या शुभारंभ पुष्प…

Read More

You cannot copy content of this page