कुडाळात उबाठा गटाचे वारंगाची तुळसुली सरपंच पॅनलसहीत भाजपात…
निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश…कुडाळ (प्रतिनिधी)उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कणकवली येथे जाहीर सभा होत असतानाच भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांना भारतीय जनता पार्टीने धक्का तंत्र वापरत वारंगाची तुळसूली गावचे सरपंच माजी पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, उपसरपंच जयराम वारंग यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता…
