नरकासुर स्पर्धा आटोपून माघारी परत असताना विशाल परब यांच्या गाडीवर हल्लेखोरांनी केला बांबूनी हल्ला
कोणी कितीही दहशत माजवली तरी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणूक लढवणार सिंधुदुर्गातल्या दहशतवादाला झारखंडाच्या दहशतीची जोड अशोभनीय,पोलिसांनी सखोल तपास करावा:विशाल परब सावंतवाडी प्रतिनिधी तालुक्यातील मळगाव येथील नरकासुर स्पर्धा आटोपून माघारी परत असताना सावंतवाडी मळगाव स्टेशनजवळ अपक्ष विधानसभा उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर बांबूने हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. ड्रायव्हरने चपळाईने गाडी बाजूला घेतल्यानेच…
