मालवणचे सहिष्णू पंडित एलएलबी च्या अंतिम वर्षात अव्वल…!

व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज,कुडाळ महाविद्यालयातून ‘पाच वर्षांचा’ मुंबई विद्यापीठ अंतर्गत कायदे अभ्यासक्रम केला पूर्ण. मालवण (प्रतिनिधी) व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ यांचे विद्यार्थी व मालवण येथील सहिष्णू पंडित यांनी, एलएलबी २०२४ /२०२५ या शैक्षणिक वर्षात तथा पाच वर्षांच्या कायदे अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत, पाच वर्षांच्या या कायदे…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी विंधन विहीर मंजूर दिव्या सूर्याजी यांनी पाठपुरावा केला होता सावंतवाडी प्रतिनिधी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२५-२६ मधून माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी विंधन विहीर मंजूर केली आहे. यासाठी रूग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी तथा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी पाठपुरावा केला होता. आमदार…

Read More

*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोलच्या विद्यार्थ्यांची गोव्यातील युनीकेम लॅबोरेटरीज फार्मा कंपनीत निवड

सावंतवाडी प्रतिनिधी व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल मध्ये 31 मे 2025 रोजी महाविद्यालयात ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अणि युनीकेम लॅबोरेटरीस, गोवा यांचे मार्फत कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये बी. फार्मसी 2024-25 मधील अंतिम वर्षाच्या अकरा विद्यार्थ्यांची प्रोडक्शन डिपार्टमेंट, पाच विद्यार्थ्यांची क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आणि आठ विद्यार्थांची क्वालिटी अश्युरन्स…

Read More

ओढ्यात पडून प्रौढाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना, कणकवली प्रतिनिधी गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेले कळसुली गवसेवाडी येथील महेश दिनकर देसाई (५२) हे गुरुवारीच रात्री १० वाजण्याच्या सुमारास गवसेवाडी येथीलच ओढ्याच्या पाण्यामध्ये मृतावस्थेत आढळून आले. महेश ओढ्यामध्ये कसे पडले, हे समजून शकलेले नाही. महेश हे शेतकरी होते. ते गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीय व ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते….

Read More

पाटगाव परिसरातील सहकारातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश

अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांच्या समवेत सहकारातील असंख्य कार्यकर्ते भाजप मध्ये कणकवली प्रतिनिधी देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि देवगडमधील युवा विधी तज्ञ अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. या वेळी माजी आमदार अजित गोगटे उपस्थित होते. अॅड. माणगांवकर यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंजुरी पत्र

सिंधुदुर्ग प्रतिनिधी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दुर्दैवी घटनेत बळीराजाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला नियमानुसार मदत दिल्या जाते. या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शिवडाव येथील कृष्णा राजाराम करंगुटकर या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने, शेर्पे येथील तुषार शेलार यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याने तसेच करंजे येथील मंगेश बोभाटे यांचा…

Read More

मनसेकडून कुडाळ पोलिसांचे अभिनंदन

सात घरफोड्या करण्याऱ्या आरोपीस अटक.. कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील विविध ठिकाणच्या सात घरफोड्या, दरोडे ,चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद व बिडवलकर खुन प्रकरणात योग्य तपास करणाऱ्या कुडाळ पोलीस निरीक्षक श्री. मगदूम व सह कर्मचाऱ्यांचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली मनसे कडुन अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी त्यांना सुगंधी चाफा फुलाचे वृक्ष देऊन सन्मानित करण्यात आले. या सात घरफोड्या…

Read More

हुमरमळा (वालावल) गावातील महीला आक्रमक

नेरुर महीला प्रभाग समिती अध्यक्षा सोनाली चव्हाण यांच्या त्रासाला कंटाळून बचत गट राजीनामा देणार! हुमरमळा गावात येऊन उमेद अधिकारी राठोड यांना सभा घेऊन तोडगा काढण्याचे गटविकास अधिकारी व्ही‌.बी.नाईक यांचे आश्वासन! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गावातील सखी महीला संघाची सर्व साधारण सभा दुपारी अडीच वाजता आयोजित केली होती परंतु प्रभाग समिती अध्यक्षा संध्याकाळी ४ वाजता आल्या…

Read More

आंबोली येथे निसर्ग पर्यटन गाईड शिबीराचे आयोजन

आंबोली वनपरिक्षेत्र तील युवकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे:सरपंच सावित्री पालेकर सावंतवाडी तालुक्यातील आंबोली वनक्षेत्रपाल सौ शिंदे च्या सूचनेनुसार आंबोली तील वनविश्राम गृह, फ़ॉरेस्ट गार्डन येथे निसर्ग पर्यटन गाईड शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंबोली परिक्षेत्र मध्ये आढळणारे फुलपाखरू बाबत हेमंत ओगले उभयचर व सरीसुप बाबत महादेव भिसे,पक्षी बाबत कु. भाग्यश्री परब,वनस्पती बाबत श्री…

Read More

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी कवी दीपक पटेकर सचिव राजू तावडे तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून संतोष सावंत यांची निवड सावंतवाडी प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे दि. ११ जून २०२५ रोजी तालुकाध्यक्ष संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निरीक्षक जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या…

Read More

You cannot copy content of this page