अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव मागण्यांसाठी मंत्री नितेश राणेंची जलसंधारण मंत्र्यांशी बैठक

अरुणा मध्यम प्रकल्पग्रस्तांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मुंबई (प्रतिनिधी) वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव मागण्यांसंदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची आज मंत्रालयात बैठक पार पडली. बैठकीत त्यांनी अरुणा प्रकल्पाच्या प्रकल्प ग्रस्तांच्या सद्यस्थितीतील अडचणी मांडल्या. त्यानुसार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ

मुंबई प्रतिनिधी आयएनएस गुलदार या नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय आणि जहाजाभोवती कृत्रिम प्रवाळ निर्माण करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ हा प्रकल्प होणार असून याचा शुभारंभ दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन मंत्री शंभूराज…

Read More

शिवसेना शिष्टमंडळाने सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची सहसंचालकांसमोर केली पोलखोल* *

*८० टक्के बेड रिकामी मात्र रुग्णालयातील कपडे धुण्याचे तब्बल ५६ लाख रु. झाले बिल* *वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत यांनी त्रुटी, समस्यांचा वाचला पाढा* *सहसंचालकांकडे समस्या सोडविण्याची केली मागणी* सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गात आलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे यांची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More

शिवसेना प्रमुख पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

आमदार निलेश राणे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे केले अभिनंदन कुडाळ-ओरस मंडळ तालुकाप्रमुख दीपक नारकर यांची नियुक्ती कुडाळ प्रतिनिधी (कुडाळ-ओरोस मंडळ = १) – तालुकाप्रमुख – दीपक नारकर (कुडाळ मंडळ – २) तालुकाप्रमुख – विनायक राणे, कुडाळ शहरप्रमुख – ओंकार तेली (मालवण मंडळ १) तालुकाप्रमुख राजा गावडे, (मालवण मंडळ २) तालुकाप्रमुख विनायक बाईत, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा…

Read More

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांचे आयोजन.. सिंधुदुर्ग प्रतिनिधी पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज पुण्यतिथी च्या निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मराठा समाज हॉल कुडाळ याठिकाणी दिनांक ४ जुलै २०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता ही स्पर्धा होणार असून लहान गट व खुला गट या दोन गटांमध्ये…

Read More

हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सखी महीला ग्रामसंघ आयोजित आरोग्य शिबीर संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सखी महीला ग्रामसंघ आयोजित आरोग्य शिबीर हुमरमळा येथे मैथीली अपार्मेट मध्ये उपसरपंच सौ रश्मी वालावलकर आणि माजी सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सखी महीला संघाची सर्व साधारण सभा आयोजित करुन यावेळी महीलांना आरोग्याच्या दृष्टीने उपचार व्हावेत म्हणून हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने आरोग्य शिबीर आयोजित केले या शिबिराला…

Read More

हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सखी महीला ग्रामसंघ आयोजित आरोग्य शिबीर संपन्न..!

कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल ग्रामपंचायत आणि सखी महीला ग्रामसंघ आयोजित आरोग्य शिबीर हुमरमळा येथे मैथीली अपार्मेट मध्ये उपसरपंच सौ रश्मी वालावलकर आणि माजी सरपंच सौ अर्चना बंगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सखी महीला संघाची सर्व साधारण सभा आयोजित करुन यावेळी महीलांना आरोग्याच्या दृष्टीने उपचार व्हावेत म्हणून हुमरमळा वालावल ग्रामपंचायतीने आरोग्य शिबीर आयोजित केले या शिबिराला…

Read More

जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रथम ध्येय निश्चित करा:आ.निलेश राणे

सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान सावंतवाडी (प्रतिनिधी) जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रथम ध्येय निश्चित करा. ध्येयपूर्तीचे वेड कायम मनात ठेवा. जिंकायचे असेल तर सर्वप्रथम मनाने हरायचे नाही. खचायचे नाही. करियर निवडीसाठी आई-वडिलांचे ऐका. त्याचबरोबर आपल्या मनाचेही ऐका. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचा ध्यास ठेवून त्यादृष्टीने प्रयत्न करा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव…

Read More

हुमरमळा वालावल गाव जसा विकासाच्या आघाडीवर आहे तसाच शैक्षणिक क्षेत्रात सुध्दा गावाचे नाव व्हायला पाहिजे:अतुल बंगे

कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल गाव आदर्श गाव म्हणून नावलौकिक होत असताना विकासाच्या कामांमध्ये आघाडीवर असताना तसा शैक्षणिक क्षेत्रात गावाचे नाव आले पाहिजे असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केले हुमरमळा वालावल ग्रामपंचायत व कोकण कला शिक्षण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज हुमरमळा वालावल गावातील दहावी व बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा श्री बंगे…

Read More

पणदूर संविता आश्रम येथील महिला बेपत्ता

कुडाळ प्रतिनिधी पणदूर संविता आश्रम येथील सौ. विद्या देविदास कुडणेकर (४८) ही महिला आश्रमातून बेपत्ता झाली आहे. ही घटना ४ जून रोजी पहाटेघडली. या घटनेची फिर्याद संविता आश्रम पणदूरचे उपव्यवस्थापक आशिष कांबळी यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. सौ. विद्या ही २४ जानेवारी २०२४ रोजी संविता आश्रम येथे दाखल झाली होती. ४ जून रोजी सकाळी ७.१५…

Read More

You cannot copy content of this page