राष्ट्रवादी अजित पवार गटाला शिवसेनेचा धक्का
सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण शिवसेना ठाकरे गटातःमाजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवबंधन बांधून केले पक्षात स्वागत.. कुडाळ प्रतिनिधी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव प्रभाकर चव्हाण यांनी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावीत होऊन माजी आमदार परशुराम उपरकर व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची…
