भोसले फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ उत्साहात…

सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ डी.फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया २०२५’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संमेलनाचे उदघाटन सावंतवाडी उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते दीप-प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, बी.फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित…

Read More

YBIT च्या विद्यार्थ्यांची दिल्ली येथील ‘ग्लोबल ऑटो एक्स्पो २०२५’ ला भेट

नवीन तंत्रज्ञान आणि वाहनांची केली पाहणी….. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल डिग्री इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथील ‘भारत मोबिलीटी ग्लोबल एक्स्पो २०२५’ ला नुकतीच भेट दिली. दिल्ली येथे खास उभारण्यात आलेल्या भारत मंडपम येथील ऑटोमोबाईल शो आणि यशोभूमी – द्वारका येथील कंपोनंट शोचा यामध्ये समावेश होता. प्रदर्शनात ईव्ही, हायड्रोजन इंजिन, हायब्रीड…

Read More

शासकीय चित्रकला स्पर्धेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचे यश….*_

_महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. परीक्षेला एकूण बत्तीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सहा विद्यार्थी ए ग्रेडमध्ये, सोळा विद्यार्थी बी ग्रेड मध्ये तर नऊ विद्यार्थी सी ग्रेडमध्ये उत्तीर्ण होत शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक गजानन पोपकर…

Read More

बीकेसीमध्ये ‘स्पोर्ट्स फीएस्टा २४-२५’ चे दिमाखात उदघाटन….

सात दिवस रंगणार विविध खेळांचा थरार… सावंतवाडी प्रतिनिधी भोसले नॉलेज सिटीतील शैक्षणिक संस्थांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा ‘स्पोर्ट्स फीएस्टा २०२४-२५’ चे उदघाटन आज मोठ्या दिमाखात संपन्न झाले. सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.तसेच क्रीडा मशाल प्रज्वलीत करून विद्यार्थ्यांच्या हाती सोपवण्यात आली. यावेळी भोसले…

Read More

भोसले इन्स्टिट्यूटच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाजमध्ये निवड….

मोहन होडावडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान…. सावंतवाडी प्रतिनिधी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो या कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे. कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये ही निवड झाली. कॉलेजच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागामार्फत पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व…

Read More

भोसले नॉलेज सिटीमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उत्साहात….

सावंतवाडी प्रतिनिधी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन, पुस्तक प्रदर्शन आणि आवडत्या पुस्तकावर परिक्षणात्मक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. उदघाटन प्राचार्य डॉ.रमण बाणे यांचे हस्ते करण्यात आले. पुस्तक प्रदर्शनात थोर व्यक्तींची चरित्रे , आत्मचरित्रे, कथा-कादंबऱ्या, व्यक्तिमत्त्व विकास, प्रेरणादायी ग्रंथ, संदर्भ ग्रंथ…

Read More

भोसले नॉलेज सिटी येथे ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात….

स्वाती पाध्ये यांचा ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरव…. सावंतवाडी प्रतिनिधी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक फार्मासिस्ट डे दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश हा समाजाला फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव…

Read More

You cannot copy content of this page