महिलांनी निर्माण केलेल्या काजू उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणार

सौ.अर्चनाताई घारे यांनी जिजाऊ काजू प्रक्रिया युनिटला भेट दिली‌. सावंतवाडी प्रतिनिधीआरोंदा येथील सामाईक सुविधा केंद्र अंतर्गत जिजाऊ काजू प्रक्रिया युनिटला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी भेट देत केंद्राच्या महिला भगिनींसह संवाद साधला. त्यांच्याकडून काजू प्रक्रिया युनिटच्या कामाची माहीती यावेळी घेतली. महिलांनी तयार केलेल्या या उत्पादनाला राज्यातील…

Read More

अर्चना घारे परब अध्यक्ष कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस – शरदचंद्र पवार कलेश्वर पूर्वी देवीच्या वर्धापन दिनानिमित्त अर्चना घारेंनी दर्शन घेतले.

सावंतवाडी प्रतिनिधीवेत्ये गावातील श्री देव कलेश्वर पूर्वी देवीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे परब यांनी मंदीरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. सर्वांना सुखी, आनंदी ठेव, दीर्घायुष्य दे , बळीराजासाठी चांगला पाऊस येवू देत, अशी प्रार्थना सौ. अर्चना घारे यांनी श्री देव कलेश्वर पूर्वी देवी चरणी केली‌. यावेळी…

Read More

सावंतवाडी येथे तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश..

सावंतवाडी प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आणि सौ.अर्चनाताई घारे परब यांचे सेवाकार्य यांच्या विश्वास दाखवत जाहीर प्रवेश केला. पक्ष संघटन व वाढीसाठी तसेच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी नव्याने प्रवेश केलेले सहकारी जोमाने काम करतील असा सौ.अर्चनाताई घारे परब यांनी विश्वास दाखवला आणि नव्याने प्रवेश झालेल्या तरुणांना पुढील सामाजिक व…

Read More

You cannot copy content of this page