लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीला हजर न राहिल्याबद्दल माजी आ.वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांना बजावली नोटीस
राज्यात चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरची या निमित्ताने पुन्हा चर्चा, माजी आ.वैभव नाईक यांच्यावर अँटी करप्शन ची टांगती तलवार.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण मतदार संघाचे माजी आमदार वैभव नाईक व त्यांच्या पत्नी स्नेहा वैभव नाईक यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू असताना आता पुन्हा त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रत्नागिरी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत नोटीस…
