शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठातांची मुजोरी चालूच..!
रुग्णालयात पेशंटना मिळणाऱ्या तकलादू आरोग्य सेवेबाबत विचारणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना चक्क “बॅनर” द्वारे धमकी..! हॉस्पिटलचे डीन “लोकसेवक आहेत की मालक”? प्रसाद गावडेंचा खरमरीत सवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्गच्या भोंगळ कारभाराबाबत रोज अनेक बाबी समोर येत असून डीन मनमानी पद्धतीने कारभार हाकत आहेत. अधिष्ठातांच्या या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आयुष हॉस्पिटल मागील वर्षभर…
