अन्नपुर्णा “टेक सोर्स” आणि “गो सोर्स” या उद्योगसमूहाच्या दुसऱ्या टप्प्याचा आज शानदार शुभारंभ
तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार,स्थानिकांनी लाभ घ्यावा:सौ.अन्नपूर्णा कोरगावकर सावंतवाडी प्रतिनिधी आयटी कंपनी अन्नपुर्णा टेक सोर्स आणि गो सोर्स या उद्योगसमूहाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. माजगाव उद्यमनगर येथे हा सोहळा पार पडला. पहिल्या टप्प्यात ४५ स्थानिक युवकांना रोजगार दिल्यानंतर यामाध्यमातून आणखीन ६५ स्थानिक तरुण-तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. याचा लाभ स्थानिकांनी घ्यावा,…
