झाराप रेल्वे स्टेशनवरुन हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक

मा.आ.वैभव नाईक,परशुराम उपरकर,जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार चौकशी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आश्वासन कुडाळ प्रतिनिधी झाराप रेल्वे स्टेशनवरुन अवैधरित्या हजारो टन खनिज सदृश्य मातीची रेल्वेने वास्को-गोवा येथे वाहतुक केली जात आहे.त्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथे अवैद्यरित्या उत्खनन केले जात आहे.याबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम…

Read More

You cannot copy content of this page