आडाळी एमआयडीसीच्या भूखंड वाटपावरील स्थगिती उठवली
उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक;आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम.आय.डी.सी. मधील भूखंड वाटप, उद्योगधंदे सुरू करणे व इतर समस्यांच्या निवारणासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या आग्रही मागणीवरून व प्रमुख…
