ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा सायबरदृष्ट्या अधिक सुरक्षित, जागरूक आणि गुन्हेमुक्त करण्याच्या उद्देशाने सायबर जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर द्यावा. जिल्हा पोलीस दल, सायबर पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी ऑनलाईन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशन आणि जिल्हा पोलीस दलाच्या…
