हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील सौ उमा उत्तम निर्गुण या महीलेने काजु व्यवसायात यशस्वी पदार्पण
पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांच्या हस्ते झाला शुभारंभ! कुडाळ (प्रतिनिधी) हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील कर्तबगार महीला सौ उमा उत्तम निर्गुण या महीलेने काजु युनिट व्यवसायात पदार्पण केल्याने महीलांसमोर आदर्श ठेवला असुन आज या व्यवसायाचा शुभारंभ पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला हुमरमळा वालावल पडोसवाडी येथील सौ निर्गुण ही…
