जिल्ह्यात काळ्या काचा असलेल्या चारचाकी वाहनांचा सुळसुळाट,मात्र कारवाईचा अभाव

आरटीओ विभागाचे दुर्लक्ष,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यात तसेच शहरांमध्ये सध्या काळ्या काचा असलेल्या चार चाकी वाहनांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर अनेक वाहने काळ्या फिल्म लावलेल्या अथवा अतिगडत काचा असलेल्या अवस्थेत सर्रास फिरताना आढळत आहेत यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला…

Read More

You cannot copy content of this page