सांगेली येथे संत सद्गगुरू आनंदी गुरुजी यांचा गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा
ज्ञान कर्म भक्ती आणि मुक्ती संस्था यांच्यातर्फे बुधवार, २९ जुलै २०२६ रोजी प. पू. श्री संत सद्गुगुरू आनंदी गुरुजी यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा बुधवार ठीक सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या सांगेली गुरगुट-सुतारटेंब मठ (ता. सावंतवाडी, सिंधुदुर्ग) येथे आयोजित केला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवार सकाळी १० वाजता भक्तीगीत भजने, सकाळी ११ वाजता प….
