कुडाळ कविलकाटे येथील रमेश परशुराम जळवी यांच्या राहत्या घरावर भली मोठी दोन झाडे कोसळली

सुदैवाने कोणतीही जिवीत हानी नाही;१लाख २० हजारांचे नुकसान कुडाळ प्रतिनिधीकाल गुरुवारी २३ मे.रोजी रात्री जोरदार पडलेला पाऊस सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडला यात बऱ्याच ठिकाणचे विजेचे पोल,विजवाहिन्या,झाडे जमिनीवर कोसळून पडली आहेत.त्यामुळे कविलकाटे सह कुडाळ शहरातील काही भागात लाईट गेली आहे.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.कुडाळ शहरातील कविलकाटे येथील श्री.रमेश परशुराम जळवी यांच्या राहत्या घरावर…

Read More

You cannot copy content of this page