निळेली पशुपैदास क्षेत्रातील कारभारावर ग्रामस्थांचा संताप;१५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन…!

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले कारवाईचे आदेश.. कुडाळ : माणगाव खोऱ्यातील पशुपैदास केंद्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेतली , आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आंदोलन छेडलं .. दरम्यान, वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाहणीत २ ते ३ एकर क्षेत्रात वृक्षतोड झाल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा ग्रामस्थांनी…

Read More

You cannot copy content of this page