अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी पोर्टलवर करणे बंधनकारक
सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमाचे कलम ४ अन्वये ज्या कार्यालयांमध्ये १० किंवा १० पेक्षा अधिक कर्मचारी असतील अशा सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे तसेच सदरच्या आस्थापनेतील अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी SHE BOX PORTAL वर करणे बाबतचे निर्देश…
