सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.गट) पक्षाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तिकीट वाटपात अक्षता..

सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.गट )पक्षाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत तिकीट वाटपात अक्षता लावण्यात आली. जिल्हातील पदाधिकारी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुती झाल्याचे खासदार नारायण राणे यांनी जाहीर केले व महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रस्ताव आल्यास त्यांना…

Read More

You cannot copy content of this page