चेरापुंजी पेक्षा जास्त पाऊस पडूनही आंबोलीतील एकाही अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे नुकसान ग्रस्ताला नुकसान भरपाई नाही.
महसूल विभागच्या भोंगळ कारभारा मुळे आंबोली ग्रामस्थ अडचणीत:आंबोली मा.सरपंच सौ सावित्री पालेकर आंबोली प्रतिनिधी जुलै व ऑगस्ट महिन्यात आंबोली परिसरात मोठया प्रमाणात पाऊस पडला, कित्येक वेळा पूर परीस्थिती निर्माण झाली, घाटातील रस्त्यावर झाडे, दरड पडली, ग्रामस्थांच्या घरावर झाडे पडली, जोरदार वाऱ्यामुळे लोकांनी घरांची, वाड्यांची छपरे उडाली,विधूत वाहिन्या पडल्या,१० ते १५ दिवस लाईट नव्हती. आंबोली मध्ये…
