कलास्पर्श सप्तरंगी महोत्सवच्या निमित्ताने कोकणात प्रथमच कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन…

समितीच्यावतीने स्पर्धकांना सहभागी होण्याचे आवाहन… सावंतवाडी प्रतिनिधी कोकणात धर्तीवर होणारे प्रथमच कलास्पर्श सप्तरंगी महोत्सव समितीच्या वतीने कोकण नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. कोकणच्या मातीतील कला आणि जागतिक दर्जाचे चित्रपट यांचा मेळ घालणारा भव्य सोहळा कोकणात प्रथमच पार पडत आहे. यानिमित्ताने कलाकारांमधील लपलेल्या दिग्दर्शकाला एक हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम समितीच्या वतीने करण्यात येत…

Read More

You cannot copy content of this page