गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक विक्रेते,व्यावसायिकांना प्रथम प्राधान्य द्या
परप्रांतीय व्यावसायिकांची ‘मुजोरी’ खपवून घेणार नाही;आशिष सुभेदार सावंतवाडी सावंतवाडी शहरात गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक फळ फूल भाजी विक्रेते तसेच स्थानिक व्यवसायिकाना नगरपालिकेने प्रथम प्राधान्य द्यावे या ठिकाणी परप्रांतीय व्यावसायिकांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे. गणेश चतुर्थी सणाला थोडेच…
