सावंतवाडीत उद्या बी.एफ.ए.फाइन आर्ट बाबत मोफत मार्गदर्शन कार्यशाळा
बी.एस.बांदेकर काॅलेज ऑफ फाईन आर्टचे आयोजन.. ओटवणे प्रतिनिधी सावंतवाडी सालईवाडा वनभवन जवळील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट येथे शनिवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बी. एफ्. ए. फाइन आर्ट, अप्लाईड आर्ट (पदवी अभ्यासक्रम) आणि त्यासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षा संदर्भात मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक चित्रकला शिक्षणापेक्षा वेगळा…
