ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी चमकले

चार गोल्ड, एक सिल्व्हर व चार ब्रॉन्झ पदकांसह १००% निकाल… ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सुयश प्राप्त केले. परीक्षेला शाळेतून शंभर विद्यार्थी बसले होते आणि सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. यामध्ये इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी सान्वी संतोष पोरे हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. _शाळेच्या हर्ष संजय गावडे (पहिली),…

Read More

You cannot copy content of this page