सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ…

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.बँकेच्या ६७ लिपिक पदांची भरती देशातील अग्रगण्य व मान्यताप्राप्त संस्था टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीमार्फत सुरू करण्यात आली असून, *गुरुवार दि. ३ सप्टेंबर, २०२६ रोजी दुपारी १२.०० वा. पासून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत गुरुवार दि. १७ सप्टेंबर, २०२६ रोजी रात्री २३.५९ वा. पर्यंत…

Read More

You cannot copy content of this page