सिंधुदुर्गात भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीत बिघाडीचे संकेत

कामाची आश्वासने दाखवून प्रवेश, शिवसेनेकडून होणारे हे प्रयत्न महायुतीसाठी घातक ठरू शकतात प्रभाकर सावंत:भाजपच्या स्थानिक बैठकांमध्ये कार्यकर्त्यांकडून “स्वबळाचा आग्रह” सिंधुदुर्ग प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना पक्षप्रवेशासाठी प्रलोभने दिली जात असल्याचा…

Read More

You cannot copy content of this page