गणेशोत्सवापूर्वी माणगाव परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करा

जि.प. सदस्य रुपेश कानडे यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी माणगाव प्रतिनिधी माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रुपेश रजनी रविंद्र कानडे यांनी पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय…

Read More

You cannot copy content of this page