वनराई बंधारा बांधत पत्रकारांनी समाजासमोर निर्माण केला आदर्श..
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह पत्रकार , आशिये ग्रामपंचायत, ग्रामस्थांचा बंधारा निर्मितीत सहभाग ; बंधारा उभारणीत सहभाग घेऊन पाणी अडविण्याचे विद्यार्थ्यांनी घेतले धडे कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आशिये ग्रामपंचायत व कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने वनराई बंधारा आशिये टेंब़वाडी येथे उभारला. पाणी हेच जीवन असून, त्याचे संवर्धन…
