खासदार नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त 10 एप्रिलला कणकवलीत भव्य सोहळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती पुष्पगुच्छ नको, पुस्तके भेट द्या..! ती पुस्तके ग्रामीण ग्रंथालयांना भेट देणार कणकवली : सर्वांचे नेते, माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा ७४ वा वाढदिवस १० एप्रिल रोजी साजरा केला जात आहे.त्यांचे हे अमृत महोत्सवी म्हणजेच ७५ व्या वर्षात पदार्पण आहे….

Read More

You cannot copy content of this page