माणगावच्या वाहतूक व्यवस्थेचा उडाला बोजवारा;वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर

माणगावमध्ये वाहतूक कोंडीला जबाबदार कोण?; योगेश धुरींचा सवाल माणगाव (प्रतिनिधी) माणगाव परिसरात वाढत्या वाहनांची संख्या आणि विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. मुख्य रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत असून नागरिक, वाहनचालक तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः बाजारपेठ व मुख्य चौक परिसरात वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक सुरळीत…

Read More

You cannot copy content of this page